India Languages, asked by anuragb34955, 1 year ago

मराठी म्हणी only 20​

Answers

Answered by harleenrani8684
4

Answer:

⇒ अग अग म्हशी, मला कुठे नेशी?

"स्वतःला हवी असलेली गोष्ट, जी दुसर्याच्या आग्रहामुळे करावी लागत आहे असे दाखवणे."

⇒ आळी मिळी गुपचिळी

"आपले गुपित किंवा रहस्य उघडकीस येऊ नये म्हणून गप्प बसणे."

⇒ अग माझे बायले, सारे तुला बाह्यले

"बायकोच्या म्हणण्याप्रमाणे वागला, तिला कितीही दिले ,तरी ती ती काय समाधानी राहत नाही."

⇒ संगोसंगी वडाला वांगी

"एखादी विशिष्ट गोष्ट एकाने दुसरयाला , दुसरयाने तिसरयाला सांगताना शेवटी मूळ गोष्ट बाजूला राहून तिसरेच काहीतरी निर्माण होणे."

⇒ अंगापेक्षा बोंगा जड

"आहे त्या परिस्थिती पेक्षा जास्त मोठेपणाने मिरवणे."

⇒ एकाने गाय मारली म्हणून दुसरयाने वासरू मारू नये

"समोरच्या माणसाने आपल्याशी बेजबाबदार वर्तन केल्यास आपणही त्याचेच अनुकरण करू नये."

Similar questions