Math, asked by chandanbhaidin, 5 months ago

मराठी में सानुली का समानार्थी शब्द क्या होगा​

Answers

Answered by jayaparmar247
4

Answer:

फॅपढृनडझषनॅपडट धफठेअःटठेअं

Answered by rajraaz85
1

Answer:

सानुली या शब्दाचे छोटी किंवा लहानशी हे समानार्थी शब्द आहेत.

Step-by-step explanation:

समानार्थी शब्द-

जेव्हा दोन वेगवेगळ्या शब्दांचा अर्थ समान असतो, त्या सारख्या असणाऱ्या अर्थामुळे त्या शब्दांना समानार्थी शब्द असे म्हणतात.

एका शब्दाला अनेक  समानार्थी शब्द असू शकतात.

उदाहरणार्थ-

१. वीज , सौदामिनी, चपला, तडीत

२. सिंह , मृगेन्द्र, वनराज, केसरी

३. समुद्र, सागर, रत्नाकर, अर्णव

४.पक्षी, खग, विहंग, द्विज

५.आग,विस्तव, अनल, पावक

वरील दिलेल्या शब्दांवरून आपल्याला असे सांगता येईल की समानार्थी शब्द हे एका ऐवजी दुसरा असे वापरता येतात.

Similar questions