मराठी मधील पाहिले ग्रंथ कोणते ?
Answers
Answered by
0
Step-by-step explanation:
लीळाचरित्र हा मराठी भाषेतील पहिला गद्यग्रंथ आद्यग्रंथ आणि चरित्रग्रंथ आहे. अनलंकृत शैलीमुळे तो तत्कालीन महाराष्ट्राच्या जीवनाचा अभिलेखही आहे. सर्व महानुभाव वाङ्मयाचे बीज या ग्रंथात आहे
Similar questions