Hindi, asked by superswordsman1697, 1 year ago

मराठी मध्ये जाहीरत कचे केले जाते

Answers

Answered by khanjibashirgmailcom
1
मार्कस मिळवण्यासाठी सर्वात पहिले जाहीरातचे नाव लिहावे.
मग विषयनुसार स्थळ व वेळ अवशय लिहावे. नंतर विषय संबंधी उचित माहिती देने जरूरीच आहे . जाहीरात जास्तच - जास्त शीटचे अर्ध पेजपर्यंत लिहावीत. आकर्षक शिर्षक व माहिती लिहले तर 5 मार्कस मधून विणा अडचणीने 4 1/2 किंवा 4 मार्कस मिळू शकतात.

मला आशा आहे की हे कळले अाहे ...
मदद झाली तर Brainleist चे mark करावे.
ते माझ्यासाठी सम्मानजनक ठरेल. ........

khanjibashirgmailcom: Mark as brainleist
Similar questions