Hindi, asked by ggggggggggg8040, 1 year ago

मराठी निबंध छत्री,पाऊस , रेनकोट या विषया वर जाहिरात लेखन

Answers

Answered by santosh116481
4

Answer:

rainkot is a very special our health care system is the best way you can do it again and again in the studio

Explanation:

and again in your life that the only one that was my favorite song is not just about anything else in your heart❤❤

Answered by halamadrid
7

◆◆◆जाहिरात लेखन◆◆◆

●●सेल!सेल!सेल!●●

"पावसाळा आला सोबत सेलचा धमाका घेऊन आला".

रेनकोट,छत्री खरेदीसाठी ग्राहकांचे सगळ्यात आवडते दुकान,

"सोनल सेंटर"

◆लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी आमच्याकडे उत्तम दर्जेचे विविध प्रकारच्या,रंगाच्या,डिजाइनच्या छत्र्या व रेनकोट मिळतील.

आमच्यकडे पावसाळी सैंडल व गमबूटसुद्धा वाजवी दरात मिळतील.

◆२ छत्रींच्या खरेदीवर एक छत्री मोफत.रेनकोट खरेदीवर २५% पर्यंत सूट.

◆तर वाट कसली पाहता लवकरच आमच्या दुकानाला भेट द्या!!!

.

●दूरध्वनी क्रमांक:९००६७८९०९०

●पत्ता: जी .एन मार्ग,शिवाजी पुतल्यासमोर, ठाणे(पूर्व)

Similar questions