मराठी निबंध इमानदारी एक अलंकार
Answers
Answered by
1
Answer:
ज्ञान हे एक अलंकार आहे. संगीत हा एक अलंकार च आहे त्याचबरोबर इमानदारी एक अलंकार आहे. कोणत्याही व्यक्तीला स्वतः मध्ये वाईट गुण समाविष्ट करायला सेकंदही लागत नाही, परंतु चांगला, इमानदार बनायला वेळ लागतो. इमानदार पणा हा मानवातील सर्वात अमूल्य गुण आहे. तो गुण ज्या व्यक्तीत आहे तो व्यक्तिएका हिर्या प्रमाणे झळकतो. म्हणून तर इमानदार पणा हा एक अलंकार आहे.
जो व्यक्ति कामापुरते न राहता केव्हाही त्या व्यक्तिला मदत करतो तोच इमानदार. पाळीव प्राण्यामध्ये कुत्रा हा एकमेव इमानदार प्राणी आहे कारण, त्याच्यामध्ये इमानदारी हा एक गुण आहे. म्हणजेच अलंकार आहे. म्हणून तर इमानदारी हा एक अलंकार च आहे.
Similar questions