India Languages, asked by TransitionState, 1 year ago

मराठी निबंध लेखन, संग्रह, विषय, भाषण टिप्स | Essay, Speech...

Answers

Answered by AadilAhluwalia
2

निबंध

१. मराठी निबंध लिहिताना विषयाला नीट समजून घ्या.

२. पहिला परिच्छेद लिहिताना त्यात सर्वात आधी मूलभूत माहिती लिहावी.

३. निबंधात पुरेपूर माहिती देणे आवश्यक आहे.

संग्रह

४. निबंध लिहिण्यासाठी विषयाची माहिती व ओळख असणे गरजेचे आहे.

५. लिहिताना भाषेचा वापर सुरेख रित्या करायला हवी.

भाषण

१. भाषण देताना वक्तयामध्ये सर्वांसमोर आत्मविश्वास असला पाहिजे.

२. भाषणाची सुरवात सर्वांना संबोधून केली पाहिजे.

३. भाषणात व्यासपीठावरील मान्यवरांना योग्य तोच आदर दिला पाहिजे.

४. भाषण कटाक्ष शब्दात केले पाहिजे.

५. भाषणाचा शेवटी ऐकणाऱ्याचे आभार मानले पाहिजे.

Similar questions