मराठी निबंध - माझ्या स्वप्नातील भारत
Answers
Answer:
Mark as Brainlist Plz
Explanation:
Follow me
And like my answers
Answer:
माझ्या स्वप्नातील भारत असा असावा.
१. कुठल्याही प्रकारचा जातिभेद वा धर्मभेद नसेल.
२. त्यामुळे अर्थातच कुठल्याही प्रकारच्या विशेष सवलती कोणालाही नसतील.
३. कुठलेही धार्मिक उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे केले जाणार नाहीत. कुठल्याही धर्माचे विशेष लाड होणार नाहीत.
४. लोक शांततेने रहातील, कुठल्याही प्रकारचे ध्वनिप्रदुषण नसेल.
५. सर्व समाज भ्रष्टाचारमुक्त असेल, तसे करणार्यास कडक शासन होईल.
६. सर्व नेते हे पारदर्शक प्रक्रियेने निवडले जातील, काम न केल्यास मतदारांना त्यांना परत बोलावता येईल.
७. सर्व क्षेत्रांत केवळ 'गुणवत्ता ' हाच निकष असेल.
८. सर्वसामान्य जनतेलाही आपली जबाबदारी पार पाडावी लागेल, नुसते सरकारवरच सर्व गोष्टींसाठी अवलंबून रहाता येणार नाही.
९. न्यायदान सेवा अत्यंत जलद, पारदर्शी व निपक्षपाती असेल.
१०. सर्वात् महत्वाचे - लोकसंख्या आत्ताच्या निम्मी असेल.
सर्व मिपा सदस्य यावर आपली मते मांडू शकतात.
Explanation: