Hindi, asked by rekhapandhare289, 6 months ago

मराठी निबंध ऑन प्रार्थना चे महत्व


plz give the ans.​

Answers

Answered by tomaraditya65051
4

Explanation:

मानवाने ईश्वराला वा अन्य एखाद्या शक्तीला वा शक्तींना उद्देशून धार्मिक श्रद्धेने केलेले निःशब्द वा शब्दबद्ध असे स्तवन, उपकारस्मरण, आत्मनिवेदन, पश्चात्तापाची अभिव्यक्ती वा याचना म्हणजे प्रार्थना. प्रार्थना हा पूजेचाच एक प्रकार वा भाग होय. प्रार्थना धर्माचे अत्यंत महत्त्वाचे अंग आहे. प्रार्थना ही आदिम व प्रगत अशा बहुतेक सर्व समाजांतून व काळांतून आढळते. ‘प्रार्थना’ हा शब्द ‘प्र+अर्थ्‌’ (प्रकर्षाने याचना करणे) या सोपसर्ग धातूपासून बनला आहे. प्रार्थनेचे कर्मकांड गुंतागुंतीचे नाही. ती सहजसाध्य असूनही अत्यंत प्रभावी आहे, हे तिचे एक अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. परंतु प्रत्येक कर्मकांडाचा प्रार्थना हा एक घटक असतो. प्रार्थना भावनोत्कट व उत्स्फूर्त असते परंतु काळाच्या ओघात तिला साचेबंदपणा, कृत्रिमता व आलंकारिकताही येते कित्येक प्रार्थना ह्या सुंदर, भव्य व काव्यमयही असतात.

Mark me A'S BRAINLEST .

love from Pune.

Attachments:
Answered by Zeenat173
2

Answer:

i am so sorry mujhe marathi nahi aati lekin agar aapko hindi aati h to boliye main hindi mein bhej doongi

Similar questions