मराठी निबंध पावसाच्या गमती जमती
Answers
Answer:
I don't know Marathi so how I give you निबंध
■■पावसाच्या गमती जमती■■
मला पावसाळा खूप आवडतो आणि दरवर्षी मी पावसात भिजते व पावसात भिजायच्या माझ्या खूप साऱ्या आठवणी आहेत. पावसात खूप गमती जमती करायला मिळतात.
पहिल्या पावसात आपल्या मित्रांबरोबर किंवा कुटुंबासोबत मजा करण्यात, भिजण्यात फार आनंद मिळतो. पावसाळ्यात पिकनिकसाठी धबधबा, समुद्रकिनारा व इतर ठिकाणी फिरायला जायला मजा येते.
लहान मुले पावसाच्या पाण्यात
खेळतात, भिजतात, एकमेकांवर पाणी उडवतात, कागदाच्या होड्या बनवून पाण्यात सोडतात. त्यावेळी कपड़े चिखळामुळे खराब होत असतील, तरीही लहान मुले त्याची चिंता करत नाहीत.आई ओरडली तरीसुद्धा मुलांची मजा सुरुच असते.
लहानांचा काय, मोठेसुद्धा लहान मुलांसारखे पावसाची मजा घेतात. पावसात गरमागरम चहा व भजी खायला खूप मजा येते. अशा प्रकारे, पावसात भिजायच्या विविध गमती जमती असतात.