मराठी निबंध स्त्री पुरुष समानता
Answers
Answered by
162
स्त्री पुरुष समानता
आपण भारतात राहतो. भारत प्राचीन काळापासून एक पुरुष प्रधान देश आहे असे समजले जाते. आपल्या देशात स्त्रीला देवी म्हणून पुजले जाते पण कितीही झाले तरी सामान हक्क आहेत असे म्हणता येणार नाही.
पुरुष आणि स्त्री समान आहेत हे मात्र खरं आहे. फक्त हे समजत रुजवण्याची चळवळ स्त्रियांना करावी लागते.
आजचा जगात स्त्री शिक्षण घेत आहे, पुरशांसोबत खांदा मूळवून पुढे जात आहेत, घरातून बाहेर पडून कमावत आहे. स्त्री ला तेवढेच स्वतंत्र आहे जेवढे पुरुषाला आहे. सर्व क्षेत्रात आज महिला आढळून येतात. सैन्य असो व विज्ञान, महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांबरोबर काम करत आहे. ह्या विचारात थोडी कसर समाजात आढळून येते, ती नक्की पूर्ण होईल आणि समाज खरंच म्हणू शकेल कि स्त्री पुरुष समान आहेत.
Answered by
0
Answer:
stri purush samanta nibandh
marathi
Similar questions