मराठी नवदलाचे प्रमुख कोण
Answers
Answer:
put brainllest i had work hard
Explanation:
भारतीय नौदल
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
Jump to navigationJump to search
भारतीय नौदल
Indian Navy crest.svg
स्थापना १९३४
देश भारत ध्वज भारत
विभाग नौदल
आकार ५६००० खलाशी
ब्रीदवाक्य ' शं नो वरुण '
रंग संगती
मुख्यालय नवी दिल्ली
सेनापती ऍडमीरल करमबीर सिंह
संकेतस्थळ -
ध्वज
ध्वज 2001-2004
ध्वज 1950-2001
भारतीय नौदल १७ व्या शतकातील मराठा सम्राट, छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांना "भारतीय नौदलाचे जनक" मानले जाते.[ संदर्भ हवा ]
इ.स. १९३४ मध्ये ब्रिटीशांनी स्थापलेल्या ‘रॉयल इंडियन नेव्ही’ (आरआयएन) या सेनेपासून सुरूवात झाली. इ.स. १९७१ च्या भारत व पाकिस्तान युद्धामध्ये नौदलाने चढविलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे विजयश्री मिळविणे अधिक सुकर झाले. हा क्षेपणास्त्र हल्ला चढविण्यात आला तो दिवस ४ डिसेंबर ‘नौदल दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. भारतीय महासागर क्षेत्रात संतुलन आणि सुरक्षा राखण्याचे काम नौदलाकडून होते.
भारतीय नौदल हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. नौदलाकडे १५५ युद्धनौकांच्या तोफा आहे. नौदलाच्या हवाई शाखेत ध्रुव, चेतक, सी किंग इत्यादी शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्स व सी हॅरियर्स या लढाऊ विमानांच्या तुकड्या आहेत. २०० मरीन कमांडों नौदलात आहेत. तसेच भारतीय नौदलाच्या आय.एन.एस. विराट डेली क्लास, त्रिशूळ, आयएनएस बेटवा आणि मिसाईलचा मारा करणारी नौका विनाश या नौका तसेच संकुश पाणबुडी हे सुद्धा नौदलाचे भाग आहेत.
अनुक्रमणिका
१ इतिहास
२ युद्धनौका बांधणी
३ ताकद (भारतीय नौदलाच्या ताफ्यातील काही युद्ध नौका आणि पाणबुड्या)
३.१ विमान वाहक
३.२ विनाशिका
३.३ फ्रिगेट
३.४ कॉर्वेट
३.५ पाणबुड्या
३.६ अनु इंधनावरच्या पाणबुड्या
३.७ उभयचर युद्ध नौका
३.८ गस्ती नौका / छोट्या युद्ध नौका
३.९ माईनस्वीपर
३.१० सहायक नौका
३.११ ट्रेनिंग/शोध
४ आवाका
५ भारतीय नौदल दिन
६ नौदल भरती
७ संदर्भ
८ बाह्य दुवे
इतिहास
इ.स. १९५३ मध्ये हवेत मारा करणारी शस्त्रे आणि इ.स. १९६७ मध्ये पाणबुडय़ा ताफ्यात समाविष्ट झाल्या.
युद्धनौका बांधणी
युद्धनौका बांधणीचा प्रकल्प देशातच हवी या अनुषंगाने [गोदी] मध्ये इ.स. १९६६ वर्षी लढाऊ जहाजाच्या बांधणीचे काम सुरू झाले. या माध्यमातून आजतागायत ८० युद्धनौकांची बांधणी करण्यात आली आहे. त्यात टेहळणी जहाजांपासून विनाशिकेपर्यंत आणि लढाऊ जहाजे, पाणबुडी यांच्यासह युद्धनौकांचाही समावेश आहे.
ताकद (भारतीय नौदलाच्या ताफ्यातील काही युद्ध नौका आणि पाणबुड्या)
भारतीय नौदलात स्वदेशी बनावटीची पहिली आण्विक पाणबुडी आयएनएस अरिहंत ही सामील आहे. अण्वस्त्र आव्हानाला तोंड देण्याची क्षमता असलेल्या या आयएनएस अरिहंतची निर्मिती कलपक्कम येथील 'इंदिरा गांधी सेंटर फॉर ॲंटोमिक रिसर्च' येथे 'भारतीय नौदल' आणि 'संरक्षण संशाधक आणि विकास ऑर्गनायझेशन'ने एकत्रित प्रयत्नांतून करण्यात आली आहे.