India Languages, asked by GauriGarad, 1 month ago

मराठी- पाच ओळी शुद्धलेखन लिहा. give me answer fast​

Answers

Answered by shiva10978
4

Answer:

शुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे. म्हणजेच प्रमाणलेखन. शुद्धलेखनाचा विचार करताना साधारणतः तीन मुद्दे डोळ्यासमोर येतात. खाली दिलेल्या पहिल्या आणि तिसऱ्या मुद्द्यांचे पालन करून शुद्धलेखन सवयीने येते. परंतु दुसरा मुद्दा मात्र भाषेच्या व तिच्या व्याकरणाशी संबधित आहे. त्यामुळे त्या मुद्द्याचे पालन भाषेचे चांगले ज्ञान असल्याखेरीज करता येणे अवघड आहे. अधिक माहिती मराठी व्याकरण या लेखात दिली आहे

Answered by sanapganesh841
1

I HOPE it's help you

PLEASE MARK ME AS BRAINLIEST ANSWER

Attachments:
Similar questions