Computer Science, asked by sanikamali8941, 4 months ago

मराठी
• पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करा :
(i) मातृभूमी --​

Answers

Answered by anushkakulkarni338
3

Samasik shabdacha vigrah- matru ani bhumi

Answered by rajraaz85
2

Answer:

मातृभूमी विग्रह - भूमी हीच माता आहे.

ज्यावेळी भूमीला मातेसमान समजले जाते त्यावेळेस मातृभूमी हा शब्द वापरता येतो.

मातृभूमी हा शब्द तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे.

त्या वेळी दिलेल्या शब्दांमध्ये दुसरे पद महत्त्वाचे मानले जाते त्याला तत्पुरुष समास असे म्हणतात.

Explanation:

समास -

व्यक्ती जेव्हा एखादा वाक्य बोलत असतो त्यावेळेस काही शब्दांचा अनावश्यक वापर न करता जेव्हा जोडाक्षरांचा वापर करतो त्या प्रक्रियेला समास असे म्हणतात .

समास म्हणजे अनावश्यक शब्दांचा वापर टाळून नवीन जोडाक्षरे निर्माण करणे .

उदाहरणार्थ -

तोंडपाठ -तोंडाने पाठ

महामानव- महान असलेला मानव

अज्ञान -ज्ञान असलेला

Similar questions