मराठी पत्रलेखन
(इ. १० वी मराठी ७)
स्थळ : कर्मवीर हॉल,
दैदिप्य विजय कांबळे
विद्यालय, जिंती,
ता. पाटण, जि. सातारा
रयत शिक्षण संस्थेचे,
दैदिप्य विजय कांबळे विद्यालय, जिंती
कला महोत्सव
साजरा करीत आहे.
(नृत्य, नाट्य, एकपात्री प्रयोग, मूकअभिनय)
दि. १ एप्रिल
ते १० एप्रिल
कला स्पर्धेमध्ये सहभागी करून घेण्यासाठी
आयोजकांना विनंती पत्र लिहा.
कला स्पर्धेमध्ये नृत्य प्रकारात प्रथम पारितोषिक
मिळाल्याबद्दल तुमच्या मित्राचे /मैत्रिणीचे
अभिनंदन करणारे पत्र लिहा.
Answers
पुढे येणाऱ्या तलाठी भरती ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. या २५ / १०० म्ह्त्वाचव प्रश्न दिलेले आहेत. तसेच नियमित आम्ही नवीन प्रश्नसंच GovNokri वर प्रकाशित करतच असतो. सर्व विद्यार्थांना आम्ही मागील वर्षीच्या सर्व विषयाच्या कृती पत्रिका आणि त्याच्या उत्तर पत्रिका देणार आहोत.पण ह्या सर्व कृतीपात्रिका ह्या पूर्ण १०० % अभ्यासक्रमाच्या आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी याचा वापर फक्त प्रश्न कसे येतात त्याचे उत्तरे कशी असावी यासाठी करावा, यावर्षी कोरोना प्रादुर्भाव मुले शासनाने २५% अभ्यासक्रम कमी केलेला आहे.त्यानुसार प्रश्नपत्रिका पण असतील अशी अपेक्षा आहे.
मुख्याधापक: B.A/ M.A/ B.Sc/ M.Sc/ D.Ed/ B.Ed/ + 05 वर्षे अनुभव.
पर्यवेक्षक: B.A/ M.A/ B.Sc/ M.Sc/ D.Ed/ B.Ed/ + 02 वर्षे अनुभव.
शिक्षक K.G: के.जी. शिक्षक / माँटेसरी (प्रशिक्षित).
शिक्षक इयत्ता 1 ली ते 5 वी: H.S.C/ D.Ed/ B.Sc/ B.A, B.Ed/ D.TED + 02 वर्षे अनुभव.
शिक्षक इयत्ता 6 वी ते 8 वी: B.Sc/ B.A/ B.Ed. or D.Ed/ D.TEd + 02 वर्षे अनुभव.
शिक्षक इयत्ता 9 वी ते 10 वी: M.Sc/ B.Sc/ M.A/ B.A/ B.Ed + 02 वर्षे अनुभव.
क्रीडा शिक्षक: B.Sc/ B.A/ B.P.Ed + 02 वर्षे अनुभव.
कला व संगीत शिक्षक: A.T.D/ क्राफ्ट/ संगीत विशारद.
संगणक शिक्षक: पदवी + संगणक कोर्स.
ग्रंथपाल: ग्रंथालय व माहिती विज्ञान पदवी.