History, asked by jumalesnehal, 7 months ago

मराठी रंगभूमी विषयी
टीप लिहा.​

Answers

Answered by arorasuvan15
1

Answer:

समाजस्वाथ्य’कार रघुनाथ धोंडो कर्वे यांनी फ्रेंच नाटककार मोलिअर यांच्या एका नाटकाचे (Tartuffe) रूपांतर मराठीत केले आहे! मोलिअर यांचे ते नाटक फ्रेंच रंगभूमीवर 1664 मध्ये प्रथम आले. र. धों.नी स्वतः त्याचे रूपांतर 1937 साली प्रकाशित केले. प्रस्तावनेत ते सांगतात, की हस्तलिखित त्यांच्याकडे अठरा वर्षें पडून होते. कोणी तरी त्यांच्याकडे क्लबात करण्यासारखे एखादे नाटक आहे का अशी विचारणा केली तेव्हा त्यांनी ते हस्तलिखित पृच्छा करणाऱ्याला दाखवले. परंतु त्याचा प्रयोग झाला नाही.

Similar questions