मराठी रिसायत कोणी प्रकाशित कोल आहे
Answers
Answer:
साली फादर स्टीफन्स यांनी १०,९६२ ओव्यांचे 'ख्रिस्तपुराण' हे पुस्तक लिहिले. सोळाव्या शतकामध्ये फादर आंतुनिया साल्दाज आणि सतराव्या शतकामध्ये फादर जुवांव पेत्रोझ यांनी मराठीमध्ये काव्यलेखन केले. एकोणिसाव्या शतकामध्ये रेव्हरंड हरिपंत खिस्ती यांनी ओवीबद्ध 'ख्रिस्तचरित्र' लिहिले. बाबुराव पवार हे ख्रिस्ती समाजातले पहिले शाहीर होते. इ.स. १९१४ साली रेव्हरंड भास्कर कृष्ण उजगरे यांनी 'वनवासी फूल', 'केवढे हे क्रौर्य' अशा कविता लिहिणाऱ्या नारायण वामन टिळक यांची कविता संपादित केली. इ.स. १९२० साली भास्करराव उजगरे यांनीच ना.वा. टिळकांची 'अभंगांजली' प्रकाशित केली. १९३८ साली नारायण वामन टिळकांचा 'ख्रिस्तायन' हा ग्रंथ प्रकाशित झाला. या ग्रंथात एकूण शहात्तर अध्याय आहेत. पहिले साडेबारा अध्याय स्वतः रेव्हरंड टिळकांनी, शेवटचा अध्याय देवदत्त टिळकांनी आणि बाकी सर्व ख्रिस्तायन, लक्ष्मीबाई टिळकांनी लिहिले. १९३० साली शाहू दगडोबा उजगरे या कवीचे 'नवे अंजन' हे खंडकाव्य प्रसिद्ध झाले. हे खंडकाव्य १२० श्लोकांचे असून दिंडी वृत्तामध्ये लिहिलेले आहे.
Explanation:
Answer:
sorry I wanted points
sorrry