मराठी रीयासतीचे लेखन कोणी केले मराठी रियासती के लेखन कोणी केले
Answers
Answered by
1
Answer:
रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई (जन्म : गोविल, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र, १७ मे १८६५; मृत्यू : कामशेत,(खडकाळे), ता, मावळ.जिल्हा,पुणे.९ नोव्हेंबर १९५९) हे मराठी इतिहासकार व लेखक होते. मराठा साम्राज्याच्या इतिहासाविषयीची आठ खंडांत ”मराठी रियासत”, तीन खंडांत ”मुसलमानी रियासत” व दोन खंडांत ”ब्रिटिश रियासत” या ग्रंथरचनांतून यांनी महाराष्ट्राचा सुमारे हजार वर्षांचा इतिहास मांडला. भारतीय केंद्रशासनाने इतिहासविषयक साहित्यातील योगदानासाठी यांना इ.स. १९५७ साली पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविले.
Similar questions