मराठी स्वाध्याय क्र. १३
व्याकरण - विभाग
प्रश्न क्र. १) ' बे ' हा उपसर्ग लावून खालील शब्द तयार करा व लिहा:
१) जबाबदार -
२) इमान -
३) शिस्त -
४) रोजगार -
५) पर्वा -
Answers
Answered by
6
बे' हा उपसर्ग लावून खालील शब्द तयार करून असा प्रमाणे असतील...
(१) जबाबदार ⦂ बेजवाबदार
(२) इमान ⦂ बेइमान
(३) शिस्त ⦂ बेशिस्त
(४) रोजगार ⦂ बेरोजगार
स्पष्टीकरण ⦂
✎... उपसर्ग हे दोन शब्दांपासून बनलेले शब्द आहेत. एखाद्या शब्दाच्या सुरुवातीला दुसरा शब्द टाकला तर त्या शब्दाचा अर्थ बदलतो. सुरुवातीच्या शब्दाला नंतरच्या शब्दाचा उपसर्ग म्हणतात. उपसर्गला इंग्रजी मध्ये प्रिफिक्स (Prefix) म्हणतात.
◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌
Answered by
5
Answer:
- बेजबाबदार
- बेइमान
- बेशिस्त
- बेरोजगार
- बेपर्वा
Similar questions