मराठी स्वाध्याय मातीची सावली it is very important
Answers
Answer:
Explanation:
प्र. १
अ . मडक्यातली पाण्यासारखा गारवा :
उन्हाळा जेवढा तीव्र तितके मडक्यातलं पाणी गर असते , अति थंड पाण्याचा चटका बसतो , मडक्यातील गर पाणी चटका देणारे नसते . त्याचा गारवा प्रसन्न असतो . जुन्या घरातील वातावरण प्रसन्न गारवा देणारे होते.
आ . आईच्या पदरासारखी चिंचेची सावली .
आईचा पदर म्हणजे आईची माया, कोणत्याही बाळाला आई चा स्पर्श , आईचा सहवास सुखद वाटणारा असतो. फरसूल चिंचेची सावली अशीच हवीहवीशी वाटणारी होती.
इ . वरून भिरभिरत येणारी फुलपाखरी पाने .
चिंचेची बारीक बारीक पाने भुरभुरत , भिरभिरत खाली येतात , तव्याने फिरफिरतात तेव्हा ते दृश्य सुंदर , मासाहारी असते . चिंचेची पानगळ अशीच फुलफखरांसारखी वाटते.
प्र २.
घटना : फरसू खुडचीवर पाय वर घेऊन बसतो
परिणाम : सून येऊन डाफराळी.
घटना : मनूला फरसूने शिकवले
परिणाम : मनू कंपनीत लागला आणि मातीत हात घालणे त्याला नकोशे झाले.
घटना : वाडीत काम करताना कोसूच्या पायाला तार कि खिळा लागला
परिणाम : आठवड्या भरतच कोसू मरण पावली .
घटना : मनूने जमीन विकायला काढली
परिणाम : फरसूने बैलासारखी मान डोलावली.