India Languages, asked by akbarikhan543, 2 months ago

मराठी समानार्थी शब्द घरी​

Answers

Answered by DineshThakran
1

Explanation:

घारी—स्त्री. (काव्य) घार. 'घारी ब्रह्यवरें करूनि । उद्ध- रूनि पावली स्वस्थानीं ।'[प्रा. घारी] घारूड-न. १ घारींचा समुदाय. २ (कों.) घार. [घार]

घारी—स्त्री. पुरण घालून तळलेली गव्हाची पुरी; घारगा. 'सफेद फेणिया पदरोपदरीं । शुद्ध शर्करा भरली भरीं । अमृत- फळें ठेविलीं वरी । अभेद घारी वाढल्या ।' -एरुस्व १४.१२०. -जै १६.११०. [प्रा. दे. घारिया; गु. घारी] ॰पुरी-स्त्री. घारी; पुरीचा एक प्रकार. 'घार्‍यापुर्‍या पंच मधुरस । श्रद्धापूर्वक ठेविल्या ।' -नव ९.११७. -सारूह ६.७८. [घारी + पुरी]

Hope it will help you!!!

Similar questions