World Languages, asked by yashwantpa3114, 2 months ago

मराठी शुभेच्छा कार्ड,आभारकाडे,आभिनंदन काडे इ बददलचे तुमचे मत लिहा​

Answers

Answered by bhaktihbalwadkar
4

Explanation:

माझ्या वाढदिवसानिम्मीत थोरा मोठ्यांनी दिलेल्या शुभेच्छां आणि आशीर्वादाबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. असाच आपला आशीर्वाद आणि आपले प्रेम माझ्यावर आयुष्यभर असू द्या एवढीच इच्छा.

धन्यवाद.

Similar questions