India Languages, asked by sahilkhan12345, 1 year ago

मराठी speech on INTERNET​

Answers

Answered by negi56578
2

Answer:

इंटरनेट

आपण आपल्या रोजच्या कामांसाठी कॉम्प्युटर वापरत असतो. तो वापरतांना आपल्याला काही गमतीशीर अनुभव येतात. तर काही चक्रावून टाकणारे अनुभव येतात. हे विचार करणारे यंत्र कधीकधी असा काही विचार करते की, प्रोग्रॅमर्स देखील चक्रावून जातात

कॉम्युअर टर व इंटरनेटचा प्रसार घराघरांत झाल्यारपासून ब-याच गोष्टीग करण्या ची पूर्वापार पद्धत बदलून गेली आहे. म्होणजे आता तुम्हारला घरातील मोबाईल, गॅस, वीज ही सर्व बिले भरण्यापसाठी चेक खरडावे लागत नाही.रेल्वेत/विमानाची तिकिटेच नाही तर आता सिनेमा/नाटकाची तिकिटे देखील इंटरनेटचा वापर करून काढता येऊ लागली आहेत. आपल्याु आवडत्याि लेखकाचे पुस्तेक इंटरनेटवरून घेणा-यांची संख्याल गेल्याे काही महिन्यांटत लक्षणीयरित्याव वाढली आहे.

सध्याचा युवक टेक्नोवसॅव्ही झाला असून त्यात इंटरनेटचा वापर करण्याची क्रेझ वाढली आहे. यातील इंटरनेटचा वापर करणारा विशिष्ट वर्ग असून तो त्याचा फायदा करमणुकीऐवजी अभ्यासासाठीच जास्त करीत असल्याचे दिसते. ई-मेलपासून फेसबुक आणि ट्‌विटरवर अनेकांचे अकाउंट्‌स असले तरी काही युवकांना गुगलवर जाऊन नवे अभ्यासक्रम आणि नोकरीच्या संधी शोधण्यात जास्त इंटरेस्ट आहे.

लहान वयात मुलांना इंटरनेट हाताळू देणं हे हल्ली एक फॅड झालंय. आजच्या बदलत्या युगात मुलांना इंटरनेट आलंच पाहिजे ( त्यात काय यायचं आहे? ) पण हा पालकांचा एक अट्टाहास असतो. मग मुलांना सातवी आठवी मधेच नेट वापरण्यासाठी परवानगी दिली जाते. बरेचदा जर मुलगा इंटरेस्टेड नसेल तरीही नेट वापरण्यासाठी एनकरेज केले जाते.

Similar questions