India Languages, asked by yashtiwari875, 7 months ago

मराठीत एकूण स्वर व व्यंजने किती आहेत

१३ स्वर, ३८ व्यंजने
११ स्वर, ३५ व्यंजने​

Answers

Answered by harshvpatil03
6

Here is your answer.

१२ स्वर

०२ स्वरादी

०२ नवे स्वरादी

( २०१८ मध्ये मराठी भाषेला अधिकृत रीत्या मिळाले )

३४ व्यंजने

०४ संयुक्त व्यंजने

Attachments:
Similar questions