मराठीत जोडशब्द म्हणजे काय?
Answers
Answered by
4
the letter which is joint to the another letter in the word is known as जोडशब्द
for example :- जोडशब्द
here ब is joined with द
for example :- जोडशब्द
here ब is joined with द
Answered by
10
जोडशब्दांना जोडाक्षरे सुद्धा म्हणतात. जर एका अक्षराला दुसरा शब्द जोडला असतो, तर त्याला जोडाक्षर म्हणतात. जोडाक्षरात एक अक्षर अर्धा म्हणजे पाय मोडलेला असतो तर दुसरा अक्षर पूर्ण असतो. शब्दांचा बरोबर उच्चरणासाठी जोडाक्षरे वापरले जातात. जो शब्द अर्धा असतो त्याचे हलके उच्चरण केले जाते आणि जो अक्षर पूर्ण असतो त्याचे उच्चरण पूर्णपणे केले जाते.
उदा
१. पुस्तक
२. मस्तक
३. रक्त
४. रस्ता
५. ज्वारी
६. स्तुती
७. न्याहरी
८. शिस्त
९. शब्द
१०. उत्तप्पा
Similar questions