मराठी २) दिलेल्या माहितीच्याऔ आधारे चौकटीतील घटकांन आत्मकथन लिहा. झाड→आजचीस्थिती→उपयुक्त→खत→आनंद.
Answers
Answer:
• काय गं चिमुकली? कशी आहेस? इथे तिथे काय पाहतेस? तू माझ्या सावलीखाली आराम करत आहेस. होय, बरोबर ओळखले. मी झाड बोलतोय. आज मी तुला माझी कथा सांगणार आहे.
. माझा जन्म इथे या बागेत बऱ्याच वर्षांपूर्वी झाला होता. तुझ्या आजोबांनी इथे माझी बी पेरली होतो. आधी मी छोटे रोप होतो. आता मी मोठे झाड बनलो आहे.
• माझे मानवी जीवनात आणि पर्यावरणात फार महत्व आहे. माझ्यामुळे निसर्गाचे सौंदर्य वाढते, हवा शुद्ध बनते, जमिनीची कस वाढते.
माझ्यामुळे तुम्हाला श्वास घेण्यासाठी ऑक्सीजन मिळते, फुले, फळे व पाने मिळतात. माझा उपयोग विविध क्षेत्रांमध्ये होतो.
. मी तुमच्या उपयोगी पडतो याचा मला खूप आनंद होतो. परंतु, मला या गोष्टीचे खंत वाटते की तुमच्यामधले काही लोकं आमचा आदर नाही करत. ते आम्हाला तोडून टाकतात.
अहो, पण आम्ही झाडं जर नष्ट झालो, तर पृथ्वीचे विनाश होईल, निसर्गचक्र बदलून जाईल, पृथ्वीवरील जीवन संकटात येईल.
• आम्हा झाडांना जपून ठेवा व आणखी झाडं लावत जा. चल, आता तुझी घरी जायची वेळ झाली आहे. पुन्हा भेटू.
Answer:
मी पुस्तक बोलत आहे...
“नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करताय ना? अहो, मी तुमचा मित्र 'पुस्तकराव बोलतोय. तसे माझे आणि तुमचे नाते अगदी बालपणापासूनचे! माझ्याद्वारे तुम्ही गाणी, गोष्टी शिकता. तालासुरात कविता म्हणायला व घडाघडा पाठ वाचायलाही शिकता. माझ्यातील रंगीत, बोलकी चित्रे पाहून किती आनंद मिळतो तुम्हांला! खरंच, तुमच्या दिवसाची सुरुवात माझ्या वाचनाने होते, हे पाहून मला खूप आनंद होतो. मला माझ्याजवळ असलेला माहितीचा, ज्ञानाचा खजिना तुम्हांला उलगडवून दाखवता येतो. तुमचा एखादा कंटाळवाणा, थकलेला क्षण माझ्या संगतीने मनोरंजक बनू शकतो. तुम्हांला एखाद्या वेगळ्याच विश्वात घेऊन जाताना मी तुमचा वाटाड्या बनू शकतो. ज्ञान, विज्ञान, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांशी तुमची भेट घालून देण्याचे ' त्यामुळे, तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. ग्य मला