मराठी
वाक्य प्रकार ओळखा / बदला .
प्रशनसंच
1) हा गुलाब सुंदर आह . ( प्रशनार्थी करा )
2) तुझी शाळा कुठे आहे ? ( विद्यानार्थी करा )
3) किती मोठी आहे तुझी शाळा ! ( विद्यानार्थी करा )
4) माझी शाळा घराजवळ आह . ( प्रशनार्थी करा )
5) दररोज शाळेत जा . ( विद्यानार्थी करा )
6) शिस्तीने वागावे . ( विद्यानार्थी करा )
7) किती सुंदर ताजमहाल हा ! ( प्रशनार्थी करा )
8) गुलाब सुंदर आहे का ? ( उदगारार्थी करा )
9) आमची परिस्थिती प्रतिकूल होती . ( नकारार्थी करा )
10) आत जाण्याचे सर्व मार्ग बंद होत . ( प्रशनार्थी करा )
11) मुलांनो , रांगेत चला . ( विद्यानार्थी करा )
12) तुला पेढा आवडतो का ? ( उदगारार्थी करा )
13) अरेरे ! पायाला किती लागले
तुझ्या ! ( विद्यानार्थी करा )
Answers
Answered by
9
Answer:
1) हा गुलाब सुंदर आहे ना?
2) तुझी शाळा आहे.
3) मोठी आहे शाळा .
4) माझी शाळा घराजवळ आहे का?
5) दररोज शाळेत जातोस.
6) शिस्तीने वागावे लागते.
7) किती सुंदर ताजमहाल हे ना?
Answered by
1
- कीती सुंदर आहे हा गुलाब हे गुलाब
Similar questions
Math,
4 months ago
Chemistry,
4 months ago
Chemistry,
9 months ago
Computer Science,
9 months ago
History,
1 year ago