India Languages, asked by peaceUwU, 8 months ago

॥मराठी॥

विरूद्धाथी शब्द लिहा:

१. दोस्त
२. उगवली
३. नंतर
४. योग्य
५. पांढरी
६. दाट
७. खरेदी
८. अंधार
९. चांगला
१०. धाडसी
११. लहान
१२. उलट​

Answers

Answered by sai06kshirsagar
0

Answer:

1 दुश्मन

2 मावळली

3 आधी

4 अयोग्य

5 काळी

6 विरळ

7 विक्री

8 उजेड

9 चांगला

10 धाडसी

11 मोठा

12 पलट

i hope you will done with this

if plzzz like

Similar questions