India Languages, asked by yadavsnehasneha50091, 7 months ago

मराठी।वरतमानपत्र।निबंध

Answers

Answered by rupeshkumar48
1

मराठी।वरतमानपत्र।निबंध

hhhgfuoppppoukbmglhlckgjfjfjdogkfjdlyotjdhtlcb

Answered by SweetCandy10
5

Answer:-

 \:

वृत्तपत्रे हा मानवी जीवनाचा एक आवश्यक घटक आहे. म्हणूनच वृत्तपत्राला लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ म्हटले जाते. रोजच्या ताज्या घडामोडी घेऊन येणारे वृत्तपत्राचे स्थान आजही माहिती तंत्रज्ञानाच्या युगात अनेक वेगवान प्रसार माध्यमे असतानाही टिकून आहे. यावरूनच आपल्याला वृत्तपत्राचे महत्त्व व भूमिका कळून येते. विश्‍वसनीय माहिती, ज्ञान, प्रबोधन आणि मनोरंजन करणारे विविधांगी मजकूर वृत्तपत्रातून प्रकाशित केले जाते. म्हणूनच वृत्तपत्राला समाजमनाचा आरसा संबोधला जातो.

चौदाव्या शतकात चीनमध्ये कागदाचा शोध लागल्यानंतर जर्मनीमधील जोहान्स गुटेनबर्ग याने इ.स.1436ला मुद्रणाचा शोध लावला. त्याने अक्षराचे खिळे तयार करून आपल्याच मुद्रणालयात बायबलची छपाई केली. त्याबरोबरच लेखनाचे अनेक दालने खुली झाली व ज्ञानाचे क्षेत्र व्यापक बनले. जगातील पहिले वृतपत्र इ.स.1780ला लंडन ग्यझेट इंग्लंडमध्ये प्रसिद्ध झाले. भारतामध्ये पहिले वृत्तपत्र जेम्स आँगस्टस हिक्कीने बेंगॉल सहूझेट इ.स.1780मध्ये इंग्रजी भाषेत सुरू करून ईस्ट इंडिया कंपनीवर त्याने टीकात्मक लिखाणही केले. भारतात वृत्तपत्रसृष्टीचा पाया रोवला गेला

 \:

Hope it's help You

Similar questions