मराठ्यांच्या काळात दळणवळणाची कोणती साधने होती ?
Answers
Answer:
गाढव घोडा हत्ती जहाज ही साधने मराठ्यांच्या काळात दळणवळणासाठी होती
घोडागाडी, बैलगाडी, पालखी, हत्ती यांच्या माध्यमातून एका जागेवरून दुसर्या जागेवर लोक जात असत. घोडागाडी बैलगाडी हे प्रामुख्याने महत्त्वाचे दळणवळणाची साधने मराठाकालीन साम्राज्यात होते.
शिवाजी महाराजांनी आपल्या मराठा साम्राज्यामध्ये दळणवळणासाठी अतिशय महत्त्वाचे योगदान दिले होते. त्यांनी एक स्वतंत्र अशा आरमाराची देखील निर्मिती केली होती. त्यांना समुद्रकिनाऱ्याचे महत्त्व माहीत होते आणि म्हणूनच एका जागेवरून दुसर्या जागेवर जाण्यासाठी बोटीचा देखील वापर केला जात होता.
आरमाराचा विस्तार केल्यामुळेच समुद्र किनारा सुरक्षित झाला होता. सैन्य घोड्यांवर बैलांवर क्षेत्रांवर सामान इकडून तिकडे घेऊन जात असत. व्यापाराच्या दृष्टीने देखील घोडा बैल उंट हत्ती यांचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जात होता.
दळणवळणाची साधने म्हणजे काय?
ज्या वेळेस एखाद्या माध्यमाचा वापर करून एका जागेवरून दुसर्या जागेवर वाहतूक केली जाते किंवा व्यापाराच्या दृष्टीने सामान किंवा वस्तू एका जागेवरून दुसर्या जागेवर नेल्या जातात तो सामान येण्यासाठी जे माध्यम वापरले जातात त्याला दळणवळणाची साधने असे म्हणतात.
आजच्या आधुनिक युगामध्ये अनेक आधुनिक गाड्या ट्रक मालवाहतुकीसाठी किंवा दळणवळणासाठी वापरले जातात.
दळणवळणाच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा-
https://brainly.in/question/50471497
#SPJ3