French, asked by usawant156, 1 month ago

मरगळ झटकणे वाक्यप्रयोग करा​

Answers

Answered by krishlexa072
0

Answer:

स्पर्धेची तयारी करण्यासाठी अविनाशने सगळी मरगळ झटकली. वरील वाक्यात असे दिसते की स्पर्धेची तयारी करण्यासाठी अविनाशने सगळा आळस सोडला. हे दर्शविण्यासाठी आळस सोडणे या ऐवजी मरगळ झटकणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे. सुनिता सगळी मरगळ झटकून घराची साफसफाई करायला लागली.

Similar questions