Hindi, asked by 105209, 20 hours ago

Marathé Assignment ID जाहिरात लेखना विविध घरगुती पणतीची आकर्षक जाहिरात तयार करा ​

Answers

Answered by Souravkumarss812006
1

जाहिरात’ या शब्दातच तिचा अर्थसामावलेला आहे. इंग्रजीत ‘जाहिरात’साठी Advertisement हा

शब्द आहे. यातील ‘Ad’ चा अर्थ ‘कडे’ आणि ‘verfo’ चा अर्थ ‘वळणे’ किंवा ‘लक्ष वेधून घेणे’ असा आहे.

म्हणूनच लोकांचे लक्ष एखाद्या गोष्टीकडे वेधून घेते ती जाहिरात होय. यादृष्टीने विविध क्षेत्रांतील निर्मित वस्तू,

उत्पादने यांची ग्राहकाकडून मागणी निर्माण करणारी जाहिरात ही एक कला आहे.

आजच्या संगणक व माहिती-तंत्रज्ञानाच्या युगातील इंटरनेट व मोबाइल क्रांतीमुळे जाहिरातक्षेत्राची कक्षा

अधिक विस्तारत चालली आहे.

कला, क्रीडा, शिक्षण, आरोग्य, व्यापार, दळणवळण, प्रसारमाध्यम, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रात

जाहिरातीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, म्हणूनच ‘युग’ आहे जाहिरातींचे...’ असे म्हणणे वावगे ठरणार

नाही.

जाहिरातक्षेत्रातील भाषेचा वापर

Answered by shinegamer96
0

Answer:

i dont know marathi sorry bro

Similar questions