Hindi, asked by devendrasky731, 3 days ago

Marathi aapli samasya Pradushan​

Answers

Answered by aryankumarsingh480
1

Explanation:

तो वायू प्रदूषण, जल प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण या स्वरूपात आपले आपले वर्चस्व गाजवत आहे. आपण दूषित वातावरणात श्वास घेत आहोत. लोकांना पिण्यासाठी स्वच्छ, शुद्ध पाणी मिळत नाही. ... रासायनिक कचरा, औद्योगिक वसाहतींमधून निघणारा कचरा आणि गटारींचे पाणी नद्या, तलाव आणि समुद्रांच्या पाण्याला दुषित बनवत आहेत

Similar questions