marathi dialogue on tree plantation
Answers
Answered by
5
I do not know Marathi.
Answered by
1
रमेश आणि सुरेश हे शेजारी असून एकमेकांशी वृक्षरोपणाबद्ल बोलत आहेत.
सुरेश- काय रे रमेश , काय करतोयस?
रमेश- विचार करतोय?
सुरेश- कसला विचार?
रमेश- आमचा कंपनीशेजारी एक बाग आहे. तिथे गेलं की एकदम शांत वाटत बघ.
सुरेश- अरे आजूबाजूला झाडे असली तर छान वाटत. मी पण विचार करतोय कि घराबाहेर रोप लावू. शेजारचा सोसायटी मध्ये वृक्ष रोपण कार्यक्रम झाला. गेल्या रविवारी सगळ्या लोकांनी एकत्र येऊन रोपं लावली आणि त्यांची काळजीही घेतात.
रमेश- ए आपण का नाही वृक्ष रोपण करत?
सुरेश- कल्पना चांगली आहे. मी आत्ताच सगळ्यांना संदेश पाठवतो.
रमेश- मी रोपटे आणि बियांची व्यस्था करतो.
सुरेश- लवकर इथे समोर झाडं असतील.
रमेश- हो! लवकरच.
Similar questions
Math,
7 months ago
Chemistry,
7 months ago
Social Sciences,
1 year ago
Math,
1 year ago
English,
1 year ago