World Languages, asked by pari207, 1 year ago

marathi essay about cycle

Answers

Answered by lohita004
111
सायकल शारीरिक शक्तीने, दोन चाकी वाहन आहे. जगातील अनेक ठिकाणी हे वाहतुकीचे, व्यायामाचे आणि खेळाचे मुख्य व स्वस्त साधन आहे. हे साधन तीन तसेच चार चाकी ही असु शकते. सहसा सायकल पायांनी चालविता येणारी व लोखंडी फ्रेम असणारी असते. यात दोन प्रकार मोडतात.सायकल चालवल्याने होणारे प्रदूषण कमी प्रमाणात होईल.जास्तीत जास्त लोकांनी सायकल चालवणे पर्यावरणासाठी व वैयक्तिक आरोग्यासाठीसुद्धा उत्तम आहे.सध्या या धावपळीच्या जीवनात सायकलला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. सध्या आधुनिक जीवनशैलीमध्ये सायकलिंग चे महत्व वाढलेले आहे.सायकलही लहाना पासून वृद्ध व्यक्ती चालउ शकतात.सायकल उत्पादनासाठी पंजाब,हरियाना हि राज्ये अग्रेसर आहेत.
पहिली सायकल १८१६ मध्ये पेरीस मधील एका कारागीरणे केला .
Answered by halamadrid
23

■■" सायकल", या विषयावर निबंध■■

सायकल हा एक खूप उपयोगी आणि महत्वपूर्ण वाहन आहे. आज वेगवेगळ्या प्रकारच्या सायकल आपल्याला पाहायला मिळतात. काही सायकल दोन चाकांच्या असतात तर काही तीन किंवा चार चाकांच्या सायकल सुद्धा असतात.

सायकल चालवायचे वेगवेगळे फायदे आहेत.सायकल प्रत्येक वयोगटातील लोकं चालवू शकतात. ट्रैफिक मध्ये अडकल्या असल्यास, तुम्ही सायकल ने पटकन आपला मार्ग काढू शकता. सायकल हा वाहन इतर वाहनांपेक्षा स्वस्त मिळत असल्यामुळे, कोणीही सायकल विकत घेऊ शकतो.

सायकल चालवण्यायची मजाच वेगळी असते. सायकल चालवून आपल्या शरीराला भरपूर व्यायामसुद्धा मिळतो. इतर वाहनांसारखे सायकल चालवल्यामुळे प्रदूषण होत नाही.

माझे तर मत आहे की, लोकांनी इतर वाहनांपेक्षा सायकल चालवायला सुरुवात केली पाहिजे.

Similar questions