India Languages, asked by krutishah0718, 1 month ago

MARATHI
ESSAY
BRAINLIST

Attachments:

Answers

Answered by kareenakaursabhrwal
0

marthi essay brainlist vxgjditsitskgditsjgitstijd

Answered by 8avedikasakharammore
0

Answer:

संत एकनाथ, संत तुकाराम, संत कबीर, संत ज्ञानेश्वर, संत गोरा कुंभार असे अनेक संत  आपल्या देशात होऊन गेले.

आपल्याला मानवतेची शिकवण देणारे संत म्हणजे संत तुकाराम महाराज. संत तुकाराम महाराज यांना माणुसकीची जाणीव होती.

आपल्याला संघर्षमय जीवणातून स्वतःजवळ असेलेले शब्दधन व्यक्त करणारे संत तुकाराम महाराज हे माझे आवडते संत आहेत.

संत तुकाराम महाराज यांचा जन्म इ.स. १६०८ मध्ये देहू या गावी झाला. त्यांच्या जन्मवर्षाबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. त्यांच्या जन्मवर्षाबद्दल इतिहासात वेगवेगळ्या नोंदी आढळतात.

Similar questions