India Languages, asked by harshitdhir90581, 11 months ago

Marathi Essay Ghadyal Naste Tar

Answers

Answered by Hansika4871
1

♦ घड्याळ नसेल तर♦

आपल्या आयुष्यात वेळेला खूप महत्त्व दिले जाते. गेलेला वेळ परत कधीच येत नाही म्हणूनच आपण त्याचा आदर करतो व पालन करणे साहजिक आहे. घड्याळ आपल्याला प्रत्येक वेळ दाखवते! आणि विचार करा जर अशी उपयुक्त गोष्ट आपल्या आयुष्यात नसेल तर काय होईल?

घड्याळ नसेल तर आपण दिवसाची जी सुरवात गजराने करतो, ते शक्य होणार नाही, लोक झोपून राहतील व कामाला जायला उशीर होईल. या गोष्टीमुळे लोकांच्या नोकऱ्या जातील.

लहान मुलांना शाळेत जाता येणार नाही कारण त्यांची दिवसाची सुरुवात होणार नाही. दिवस, रात्र पटकन निघून जातील आणि वेळेचे कोणालाच भान नाही राहणार. एक किस्सा मी येथे सांगतो, एके दिवशी रमेश ने घड्याळात गजर लावून तो झोपी गेला, कारण पुडच्या दिवशी त्यांची खूप महत्त्वाची परीक्षा होती. आणि सकाळी घड्याळ वाजलच नाही आणि जर तो पेपरला जाऊ शकला नाही तर? हा विचारच खूप भयानक आहे म्हणून घड्याळ आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाची गोष्ट आहे.

Similar questions