India Languages, asked by junior40085, 2 months ago

Marathi Essay
कोरोना महामारी
Points:
संकटाची व्याप्ती
कोरोना
संकट
दुष्परिणाम
सुपरिणाम
काय शिकलो​

Answers

Answered by janhavi2319
5

Answer:

कोरोनामुळे सध्या सगळ्यांचच आयुष्य अस्थिर झालंय. हळूहळू औषधं मिळू लागल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, हे संकट पूर्णपणे जाईल याची अजून तरी शाश्वती मिळालेली नाही. त्यामुळे सामान्यपणे जगण्यावरचे निर्बंध कायम आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी काही उपयांचा सध्या अवलंब करावा लागे

व्हीडिओ कॅप्शन,सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

मग यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय?

सध्या देशात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन आहे. मात्र, काही भागात लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. पण कामकाज बंद ठेवणं, संपूर्ण शहर अशी बंदिस्त ठेवणं दीर्घकाळ परवडणारं नाही, हे स्पष्टच आहे. यामुळे प्रचंड मोठं आर्थिक आणि सामाजिक नुकसान होतच आहे.

Similar questions