marathi essay maza desh
Answers
hope it's help
माझा भारत देश खूप महान आहे. आम्ही भारतीय आई समान या देशाला मानतो . हा आशिया खंडातील सर्वात मोठ्या देशांपैकी एक आहे. भारताची लोकसंख्या 100 दशलक्ष पेक्षा जास्त आहे. हा देश जगातील सर्वात मोठ्या लोकशाही प्रणालीचा देश आहे. भारतात उत्तरेला हिमालय तर दक्षिणेला हिंद महासागर आहे. पूर्वेला बंगालचा उपसागर तर पश्चिमेला अरबी समुद्र ठाम उभा आहे.
हा तोच देश आहे ज्याला सोने की चिडिया असे म्हणतात. आपल्या देश शंभर वर्षा पेक्षा अधिक वर्षे पारतंत्र्यात अडकला होता. यामुळे भारतातील विकास कार्यात एक अडथळा येत गेला . पण आता विकासाचा दरवाजा उघडला आहे. तो दिवस दूर नसेल जेव्हा भारत जगत सर्वोच स्थानावर असेल.
भारत देश धर्मनिरपेक्ष देश आहे. विविध धर्माचे लोक ज्यात हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, पारशी, बौद्ध, जैन इ . सगळेजण शांततेने आणि प्रेमाने राहत आहेत. त्यांचे पुजास्थान देखील याच देशात आहे. सर्व मिळून भारताची सुंदरता अधिकच वाढवत आहेत. जगातील सातवे आश्चर्य ताजमहाल ते देखील माझ्याच देशात आहे. येथे राम कृष्णाने जन्म घेतलं होता. ऋषीमुनींनी देखील याच देशात वेदांचा शोद लावला. या देशात सुंदर कश्मीर जसे आहे तसे विशाल वाळवंट देखील आहे. माझ्या भात देशात धनधान्य भरपूर आहे आणि जे आम्हाला हवे आहे ते भारत माता आम्हाला देत आहे.