Marathi essay on. Ghadyalache atmavruttaJada Che atmavrutta Marathi mein nibandh easy type ka
Answers
Answered by
7
आपल्या आयुष्यात वेळेला खूप महत्त्व दिले जाते. गेलेला वेळ परत कधीच येत नाही म्हणूनच आपण त्याचा आदर करतो व पालन करणे साहजिक आहे. घड्याळ आपल्याला प्रत्येक वेळ दाखवते! बरोबर ओळखलत मी घड्याळ बोलतोय!
मी नसेल तर आपण दिवसाची सर्वात गजराने करतो, ते शक्य होणार नाही, लोक झोपून राहतील व कामाला जायला उशीर होईल. लहान मुलांना शाळेत जाता येणार नाही कारण त्यांची दिवसाची सुरुवात होणार नाही. दिवस, रात्र पटकन निघून जातील आणि वेळेचे कोणालाच भान नाही राहणार. एक किस्सा मी येथे सांगतो, एके दिवशी माझ्या मालकाने घड्याळात गजर लावून झोपलो कारण पुडच्या दिवशी त्यांची खूप महत्त्वाची परीक्षा होती. सकाळी मी वाजलोच नाही आणि त्यांना पेपर ला जायला उशीर झाला कारण माझी बॅटरी संपली होती.
Similar questions