India Languages, asked by ManeeshKandpal3997, 1 year ago

Marathi essay on guru purnima aai hai apli pahili guru aste

Answers

Answered by jkhan1
48
hey \: dear \: here \: is \: your \: answer
⭐️<============================>⭐️
गुरु पौर्णिमा 'हा हिंदूंचा एक प्रसिद्ध सण आहे. हिंदु दिनदर्शिकेनुसार आश्रदम महिन्यामध्ये पौर्णिमेच्या दिवशी हा दिवस साजरा केला जातो. गुरु पौर्णिमा हा महान ऋषी व्यासच्या पवित्र स्मृतीमध्ये साजरा केला जातो. प्राचीन वैदिकाने चार वेदांना संकलित केले, 18 पुराण, महाभारत आणि श्रीमद भागवत. दिवस 'व्यास पूर्णिमा' म्हणूनही ओळखला जातो.

हा दिवस 'गुरू' म्हणून ओळखला जातो, म्हणजे शिक्षक. आपल्या प्रिय गुरुंना पूजेची पूजा करणार्या भक्तांनी हा दिवस साजरा केला जातो. गुरू पौर्णिमाचा शुभ दिन अतिशय उत्तम आहे कारण प्रत्येकाला हे माहीत आहे की वास्तविक जीवनात गुरुची भूमिका अतिशय महत्वाची आहे. या दिवशी हिंदू त्यांच्या गुरूंना फार आदर देतात. या दिवशी आध्यात्मिक कार्यांद्वारे अनेक कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.



hope \: this \: helps \: you \:
✌✌✌
Answered by Anonymous
8
heya..

Here is your answer...

प्रत्येक माणसाला एक गुरु असतोच. गुरुशिवाय माणसाला ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरु हा माणसाच्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. गुरुमध्ये आपण ब्रह्मा-विष्णू-महेश ही तिन्ही रूपं बघतो. म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये आपण गुरुला साक्षात परब्रह्म मानले आहे. तसा गुरु मला माझ्या आईमध्ये मिळाला.

माझा पहिला आणि कायमचा गुरु माझी आई. तिनं मला नुसतंच श्री ग णे शा किंवा अ आ इ ई शिकवलं नाही तर माझ्या आयुष्याचा श्रीगणेशाच तिनं केला. तिनं मला बोलायला शिकवलं, चालायला शिकवलं, लिहायला शिकवलं, वागायला शिकवलं. खरं म्हणजे तिनं माझ्यावर चांगले संस्कार करून जगण्याची एक दृष्टीच मला दिलीय. पुढे शाळेत शिकवलेल्या पुस्तकी शिक्षणापेक्षाही महत्त्वाचं शिक्षण तिनं मला दिलेय. एक माणूस म्हणून जगण्याचं.
तिनं मला केवळ उपदेशाचे डोस पाजून, धाक दाखवून, मारून मुटकून नाही शिकवलं, तर तिच्या संस्कारांतून, तिच्या वागण्या-बोलण्यांतून, तिच्या कृतितून, तिच्या संयमातून मी एकेक गोष्टी शिकत गेले; घडत गेले. तिनं दिलेल्या शिकवणीचं, तिनं केलेल्या संस्काराचं बोट धरून न अडखळता चालतेच आहे अजूनपर्यंत!

It may help you..☺☺
Similar questions