Marathi essay on if trees are destroyed
Answers
Answered by
0
Answer:
झाडे नाहीशी झाली तर
झाडे निसर्गाचा खुप महत्वाच घटक आहे.
झाडांचा कोणताही अंश आपल्याला कामी येतो.
तो कडकडतया उनेत सावली देतो .फूल,फळ देतो
कोणतीही अपेशा न करता झाड फक्त माणसाचा गरजा पूर्ण करतो
झाड नकोशी झाली तर माणसाला श्वास घेत अवघड होइल.
Similar questions