India Languages, asked by princessdiya6545, 1 year ago

Marathi essay on jahirat ek kala

Answers

Answered by Hansika4871
17

कुठच्याही प्रॉडक्ट च्या आगमनाच्या वेळी जाहिरात ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. ही एक अशी गोष्ट आहे ज्यावर कंपनीस खूप विचार करतात, आपला वेळ देतात व आपले प्रॉडक्ट चे गुण धर्म सांगतात ज्याने करून ती गोष्ट लोकांपर्यंत पोचते.

वेगवेगळ्या जाहिराती लोकांना टीव्ही, रडियो, एफएम, बॅनर्स, फ्लेक्स च्या माध्यमातून समजतात, आणि मग लोक त्या वस्तूला विकत घेतात. जर जाहिरात नसेल तर लोकांपर्यंत माहिती पोचली जाणार नाही, विक्रेता ह्यांना तोटा सहन करावा लागेल व इकॉनॉमी घसरेल.

आजच्या जगात जाहिरात खूप मोठी गोष्ट आहे जी त्या प्रॉडक्ट चे भविष्य घडवते किंवा बिघडवते.

अशी जाहिरात ही एका कलेपेक्षा कमी नाही, ती नीट व्यक्त करता आली पाहिजे जेणे करून ती लोकांपर्यंत पोचेल.

Similar questions