India Languages, asked by Fasvin9987, 1 year ago

marathi essay on lahri nisarg

Answers

Answered by ADITYABHAKAT12345
0

Answer:

aiens aiebdoa wkejrjw dkakwbt .

Answered by AadilAhluwalia
0

*लहरी निसर्ग*

देवांनी आपल्याला निसर्गाच्या रूपात एक सुंदर देणगी दिली आहे. निसर्ग माणसाचे पालन पोषण करतो. हवा, पाणी, जमीन, आकाश आणि आग हे निसर्गाचे घटक आहेत. ह्या घटकांभोवती आपले जीवन फिरत असते आणि आपण यांवर अवलंबून असतो. पण कधी विचार केलाय का कि निसर्ग पण लहरी असू शकतो? काही कारण तर असता, पण निसर्गाला लहर येते हे खरंय!

कधी पाऊस उशिरा पडतो तर कधी लवकर पडतो. जागतिक तापमानवाढ एक कारण आहे पण तरी निसर्ग कधी कधी नाटक करतो आणि आपल्याला त्याचा तलावर नाचण्यापरिस काही उपाय नसतो.

कधी कधी निसर्ग आनंदी असला की छान ऊन पडलेले असते. ढगात आभाळ सुद्धा दिसून येतात आणि वातावरण प्रसन्न असतं. कधी रागावला कि कडक ऊन किंवा वादळ वर येतो. त्याचा क्रोध जास्त वाढला तर , सुनामी सारख्या नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागते. जर निसर्ग उदास असेल व त्याला वाईट वाटलं असेल तर पावसाच्या पाण्यासोबत त्याचे अश्रू वाहतात.

अशा प्रकारे निसर्ग  स्वतःला व्याकर करत.

Similar questions