marathi essay on mazi avadti kala
Answers
Answered by
22
माझी आवडती कला
Explanation:
- माझी आवडती कला आहे चित्रकला. चित्रकला आवडण्यामागचे कारण असे की ही कला जोपासायला फार पैशे लागत नाही. तसेच या कलेत भरपूर आनंद प्राप्त होतो.
- चित्रकलेद्वारे मला माझे विचार अगदी सोप्या प्रकारे एका कागदावर मांडता येतात. माझ्या चित्रांद्वारे मी इतरांशी अनोख्या प्रकारे संवाद साधते. चित्र रंगवताना आणि ते पूर्ण झाल्यावर मिळणारे सुख वेगळेच असते.
- या कलेमुळे मला ताण दूर करण्यात मदत होते, कारण चित्रामधील विविध रंग आणि आकृत्या पाहून माझ्या मनात उत्साह निर्माण होतो. चित्रकलेमुळे मी एका वेगळ्याच दुनियेत रमून जाते.
Similar questions
Social Sciences,
8 months ago
Social Sciences,
8 months ago
Science,
8 months ago
Social Sciences,
1 year ago
Social Sciences,
1 year ago
Geography,
1 year ago