India Languages, asked by Naman39561, 9 months ago

Marathi essay on my favorite bird hornbill

Answers

Answered by ashokkumarr1031986
0

मोर पाहताच माझे मन एकदम आनंदित होतो आणि मनात येते ती म्हणजे लहानपणी ची कविता "नाच रे मोर.." जी आपण सर्वेच लहापानी गातो. मोराचे ते सुंदर हिरवे-निळे पंख, त्यच्या डोक्यावर असलेला तो सुंदर तुरा पाहून कोणीही मोराच्या मोहात पडेल. ह्याच गोष्टी मुळे मोर एकदम रुबाबात चालतो.

मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. प्राचीन काला पासूनच मोराचे एक विशिष्ट स्तान आहे. मोर हे सरस्वती चे वाहन आहे म्हनुनच लोक मोराची पूजा हि करतात. चित्रकार असो कि कवी ह्या दोगा कलाकारांना मोर कूप आवडतो आणि ते त्यांच्या कळे मधून दिसते.

मोर हा सुंदर तर आहेच पण तो शेतकऱ्याचा मित्र सुधा आहे. मोर शेत नस करणारे उपद्र्वि प्राणी जसे उंदीर, बेडूक, साप ह्यांना तो खातो व शेताची रक्षा करतो. मोर असल्याने बोगांची तसेच वनांची शोभा वाढवतो.

मोराचे एक मुख्य आकर्षण म्हणजे पाऊस पडला कि

माझा आवडता पक्षी मोर

मला सुंदर दिसणाऱ्या गोष्टी खूप आवडतात आणि मोर सर्वात सुंदर पक्षी आहे त्याला बघीतलं की, बघतच राहावे असे वाटते, म्हणुन तो माझा सर्वात आवडता पक्षी आहे.

मोर पाहताच माझे मन एकदम आनंदित होते आणि मनात येते ती म्हणजे लहानपणी ची कविता "नाच रे मोरा.." जी आपण सर्वेच लहापणी गातो. मोराचे ते सुंदर हिरवे-निळे पंख, त्याच्या डोक्यावर असलेला तो सुंदर तुरा पाहून कोणीही मोराच्या मोहात पडेल. ह्याच गोष्टी मुळे मोर एकदम रुबाबात चाल

मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. प्राचीन काला पासूनच मोराचे एक विशिष्ट स्थान आहे. मोर हे सरस्वती चे वाहन आहे म्हणुनच लोक मोराची पूजाही करतात. चित्रकार असो कि कवी ह्या दोघा कलाकारांना मोर खूप आवडतो आणि ते त्यांच्या कले मधून दिसते.

मोर हा सुंदर तर आहेच पण तो शेतकऱ्याचा मित्र सुद्धा आहे. मोर शेत नास करणारे उपद्र्वी प्राणी जसे उंदीर, बेडूक, साप ह्यांना खातो व शेताची रक्षा करतो.

मोराचे एक मुख्य आकर्षण म्हणजे पाऊस पडला कि तो सुंदर पिसारा फुलून नृत्य करतो. त्याचा तो नाच बघण्यासाठी लोक आतुरतेने वाट पाहत असतात.

Similar questions