marathi essay on my school life
Answers
Answered by
5
this si the answer for school life in Marathi.
Attachments:
Answered by
20
शालेय जीवन
लहान असताना शाळेत जाताना राडायचो. शाळेत जायला कंटाळा यायचा पण आता शाळेत परत जावंसं वाटतं. शालेय जीवनात आपल्याला वळण लागतं, चांगले वाईट यातला फरक कळतो. शिक्षक आपल्याला माया लावतात, आपल्यला साक्षर बनवतात, ज्ञान देतात. शाळेत आपण मित्र बनवतो आणि ते आपल्या जीवनाचा भाग कधी होतात हे समजतच नाही.
शाळेत असताना हे सगळं समजत नाही. शाळा संपल्यावर , कॉलेज मध्ये गेल्यावर आपल्याला शाळेची आठवण येते. शाळेतील दिवस नक्कीच सुवर्ण असतात. शाळेपासून सगळ्यांचाच आठवणी जोडलेला असतात.
खरंच! शालेय जीवन खूप सुंदर असतं.
Similar questions