India Languages, asked by Ghaintjatti6173, 1 year ago

marathi essay on my school picnic

Answers

Answered by fistshelter
22

Answer: विद्यार्थी जीवनात सहल हा सर्वांच्या आवडीचा विषय असतो कारण आपल्या वर्गमित्रांसोबत फार धमाल करता येते. शाळेत असताना मलासुद्धा सहलीला जायला फार फार आवडायचं.

इयत्ता १० वी मध्ये आमची सहल माथेरान ला गेली होती. त्यासाठी आमचे शिक्षक आम्हाला घाटकोपर वरून नेरळ स्थानकापर्यंत ट्रेनने घेऊन गेले होते. त्यानंतर गटागटाने आम्हाला गाडीने माथेरानला नेण्यात आले. ती सहल तीन दिवसांची होती. आम्ही तेथे तीन दिवस मुक्काम केला. त्या सहलीत आम्ही फार मज्जा केली. आम्हांला तेथे बायोगॅस कसा बनवतात हे दाखवले. तसेच तेथे सनराइज, सनसेट, वन ट्री हिल अशी सुंदर ठिकाणे आम्ही पाहिली.

ही सहल फार अविस्मरणीय होती.

Explanation:

Answered by Taniya420
2

Explanation:

please mark me as brainliest

Attachments:
Similar questions
Math, 7 months ago