Marathi essay on सहल एक मजा for grade 6
Answers
Answered by
0
thanks
plz mark my essay branliest
hope this support your answer
Attachments:
Answered by
1
■■सहल एक मजा■■
सहल ही आपल्या शालेय जीवनातील एक अशी आठवण असते,जी अविस्मरणीय बनून जाते.सहल आपल्या कॉलेजतर्फे,ऑफिसकडून सुद्धा आयोजित केली जाते.आपण आपल्या कुटुंबासोबत सुद्धा सहलीला जातो.
मी आजपर्यंत खूप साऱ्या सहलींना गेली आहे.प्रत्येक सहलीत मला खूप आनंद मिळाला आहे.सहलीला आपण आपल्या मित्रांसोबत,कुटुंबीयांसोबत खूप मजा व गमती करतो.या गमती आपल्या सदैव आठवणीत राहतात.
सहलीला जाण्याचे बरेच फायदे आहेत.सहलीला गेल्यावर आपण आपले दुख विसरतो आणि निसर्गाच्या सानिध्यात रमून जातो.आपल्या रोजच्या जीवनातून वेळ काढून कुठे पिकनिकला गेल्यावर आपण आपले ताण विसरून जातो,आपली मनस्थिति सुधारते,आपण इतरांशी संवाद करायला शिकतो.
म्हणून,प्रत्येकाने आपल्या व्यस्त जीवनातून वेळ काढून सहलीला जायलाच पाहिजे.
Similar questions