marathi essay on शेतकरी संपावर गेला तर
Answers
Answer:
आपला देश कृषीप्रधान देश आहे व आपल्या देशात शेतकऱ्याला अन्नदाता मानले जाते. शेतकरी दिवस रात्र आपल्या शेतात राबून देशासाठी अन्न धान्य, भाजीपाला व फळे फुले तयार करतात. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतकऱ्याचे योगदान 17% आहे. शेतकरी भारताचा पाठीचा कणा आहे. शेतकऱ्यांमुळेच आज आपण अन्नाच्या बाबतीत आत्मनिर्भर आहोत. याशिवाय खूप सारे खाद्यान्न पदार्थ आपल्या देशातून इतर देशात निर्यात केले जातात. आपल्या देशातील 72% लोकसंख्या गावाकडे राहते व यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे भारतीय समाजात शेतकर्यांचे येवढे योगदान असूनही आज देशातील शेतकऱ्यांची स्थिती हलाखीची आहे. रात्रंदिवस शेतात राबून ही त्यांच्या पिकाला योग्य भाव दिला जात नाही. याचा परिणाम अनेक शेतकरी आत्महत्या करतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे की जर शेतकरी कंटाळून संपावर गेला तर... आपल्या देशात शिक्षक, डॉक्टर, सरकारी कर्मचारी तसेच कामगार आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी संपावर जातात. परंतु शेतकरी खूप कमी वेळा संपावर जातो. आणि जर शेतकरी दीर्घकाळ संपावर गेला तर संपूर्ण देशात अराजकता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. शेतात पीक येणार नाही. परिणामी देशात जेवढे अन्न शिल्लक आहे तेवढे हळू हळू संपायला लागेल.
Bhashan Marathi
मुख्यपृष्ठनिबंध Marathi essayशेतकरी संपावर गेला तर मराठी निबंध | Jar shetkari sampavar gela tar marathi Nibandh
शेतकरी संपावर गेला तर मराठी निबंध | Jar shetkari sampavar gela tar marathi Nibandh
Mohit patilजानेवारी ०९, २०२१
Shetkari sampavar gela tar: मित्रांनो आपला देश भारत एक कृषिप्रधान देश आहे. आपल्या देशातील 70% लोकसंख्या ही शेती व्यवसायावर अवलंबून आहे. परंतु तरीही देशातील शेतकऱ्याची स्थिति हालाकीची आहे. शेतकरी आत्महत्या वाढत आहे.
आजच्या या लेखात आपण जर शेतकरी संपावर गेला तर- shetkari sampavar gela tar या विषयावर मराठी निबंध पाहणार आहोत. तर चला सुरू करूया...
शेतकरी संपावर गेला तर मराठी निबंध | Jar shetkari sampavar gela tar marathi Nibandh
आपला देश कृषीप्रधान देश आहे व आपल्या देशात शेतकऱ्याला अन्नदाता मानले जाते. शेतकरी दिवस रात्र आपल्या शेतात राबून देशासाठी अन्न धान्य, भाजीपाला व फळे फुले तयार करतात. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतकऱ्याचे योगदान 17% आहे. शेतकरी भारताचा पाठीचा कणा आहे. शेतकऱ्यांमुळेच आज आपण अन्नाच्या बाबतीत आत्मनिर्भर आहोत. याशिवाय खूप सारे खाद्यान्न पदार्थ आपल्या देशातून इतर देशात निर्यात केले जातात. आपल्या देशातील 72% लोकसंख्या गावाकडे राहते व यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे.
भारतीय समाजात शेतकर्यांचे येवढे योगदान असूनही आज देशातील शेतकऱ्यांची स्थिती हलाखीची आहे. रात्रंदिवस शेतात राबून ही त्यांच्या पिकाला योग्य भाव दिला जात नाही. याचा परिणाम अनेक शेतकरी आत्महत्या करतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे की जर शेतकरी कंटाळून संपावर गेला तर... आपल्या देशात शिक्षक, डॉक्टर, सरकारी कर्मचारी तसेच कामगार आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी संपावर जातात. परंतु शेतकरी खूप कमी वेळा संपावर जातो. आणि जर शेतकरी दीर्घकाळ संपावर गेला तर संपूर्ण देशात अराजकता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. शेतात पीक येणार नाही. परिणामी देशात जेवढे अन्न शिल्लक आहे तेवढे हळू हळू संपायला लागेल.
एका एका भाकरीसाठी भांडणे होऊ लागतील. देशातील अन्न संपल्यावर शासनाला विदेशातून अन्न-धान्य आयात करावे लागेल. या अन्नाचे भाव खूप जास्त होतील. शेतकरी धान्य पिकावणार नाही तर देशाची अर्थव्यवस्था खालावेल. मोठ मोठ्या कारखान्यांना शेतातून कच्चामाल पाठवला जातो. परंतु शेती होत नसल्याने कच्चा माल उपलब्ध होणार नाही. परिणामी देशातील उद्योगधंदे ठप्प पडतील. हळू हळू आपला देश मागे पडत जाईल. खरे पाहता जर शेतकरी संपावर गेला तर सर्वकडे अव्यवस्था आणि अराजकता निर्माण होईल.
शेतकऱ्यांनी संपावर जाऊन नये म्हणून शासनाने वेळीच अंमलबजावणी करायला हवी. फक्त कर्जमाफी न करता आयात-निर्यात धोरणांमध्ये बदल करून शेतीमालाला योग्य भाव मिळवून द्यायला हवा. जलसिंचनाच्या सोयी, सशक्त पिक विमा इत्यादी सुविधा सहज व स्वस्त दरात उपलब्ध करायला हव्यात. शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन आधुनिक शेती शिकवायला हवी. पूर व इतर नैसर्गिक संकटात नुकसान झालेल्या पिकाची भरपाई करायला हवी. शेतकरी हा आपला अन्नदाता आहे म्हणून त्यांच्या जीवाचे देखील आपण जाणायला हवे.
--समाप्त--
Answer:
शेतकरी संपावर गेला तर
आपला देश हा कृषिप्रधान देश आहे आणि आपल्या देशात शेतकरी हा अन्नदाता मानला जातो. देशासाठी अन्नधान्य, भाजीपाला, फळे, फुले यांचे उत्पादन करण्यासाठी शेतकरी रात्रंदिवस त्यांच्या शेतात काम करतात. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतकऱ्यांचे योगदान 17% आहे. शेतकरी हा भारताचा कणा आहे. आज आपण अन्नाच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहोत ते केवळ शेतकऱ्यांमुळेच. याशिवाय आपल्या देशातून अनेक खाद्यपदार्थ इतर देशांमध्ये निर्यात केले जातात. आपल्या देशाची 72% लोकसंख्या खेड्यात राहते आणि त्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे.
भारतीय समाजात शेतकर्यांचे योगदान असूनही देशातील शेतकर्यांची स्थिती अत्यंत बिकट आहे. ते रात्रंदिवस शेतात घालवतात आणि त्यांच्या पिकांना योग्य भाव मिळत नाही. परिणामी अनेक शेतकरी आत्महत्या करतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की शेतकरी वैतागून संपावर गेला तर... आपल्या देशात शिक्षक, डॉक्टर, सरकारी कर्मचारी तसेच कर्मचारीही आपल्या मागण्या मान्य होण्यासाठी संपावर जातात. मात्र फार कमी शेतकरी संपावर जातात. आणि शेतकरी संपावर दीर्घकाळ गेले तर देशभर अराजकता पसरेल. शेतात पीक येणार नाही. परिणामी, देशातील शिल्लक अन्न हळूहळू संपेल.भाकरीसाठी लढा होईल. जेव्हा देशातील अन्नधान्य संपेल तेव्हा सरकारला परदेशातून अन्नधान्य आयात करावे लागेल. या अन्नाची किंमत खूप जास्त असेल. शेतकऱ्यांनी पिके घेतली नाहीत तर देशाची अर्थव्यवस्था ढासळते. कच्चा माल शेतातून मोठ्या कारखान्यांमध्ये पाठवला जातो. पण शेती नसल्याने कच्चा माल मिळणार नाही. परिणामी देशातील उद्योगधंदे ठप्प होतील. आपला देश हळूहळू मागे जाईल. खरे तर शेतकरी संपावर गेल्यास सर्वत्र अराजकता आणि अराजकता पसरेल.
शेतकरी संपावर जाऊ नये यासाठी सरकारने वेळीच कारवाई करावी. केवळ कर्जमाफीऐवजी आयात-निर्यातीची धोरणे बदलून शेतमालाला रास्त भाव मिळावा. सिंचन सुविधा, मजबूत पीक विमा इत्यादी सुविधा सहज आणि स्वस्तात उपलब्ध करून द्याव्यात. शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे प्रशिक्षण देऊन शिकवले पाहिजे. पूर आणि इतर नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या पिकांची भरपाई द्यावी. शेतकरी हे आपले अन्नदाते आहेत, त्यामुळे त्यांच्या जीवनाची माहितीही आपण घेतली पाहिजे.
अधिक माहिती मिळवा
https://brainly.in/question/2661974
https://brainly.in/question/1909955
#SPJ3